• Privacy
  • Terms
  •   

महिला आरोग्य तपासणी शिबीर - १९ मार्च २०२३ |  

नमस्ते ,
जनलोक प्रतिष्ठाण सामाजिक संस्थेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन केले आहे. त्यामध्ये खालील सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जातील-
१. ब्लड शुगर
२. छातीचा ECG
३. फुफुसाची कार्यक्षमता
४. ब्लडप्रेशर
५. कॅन्सर तपासणी
६. हिमग्लोबीन
७. नेत्र - तपासणी (चष्मे फ्री दिले जातील)
८. उंची वजन
९. स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या.

वरील सर्व तपासणींसाठी प्रयोगशाळेत साधरण 3000/- रूपये खर्च येतो.... जनलोक प्रतिष्ठाण आणि चिंतामणी हॉस्पिट्ल, उरुळी कांचन यांच्या सौजन्याने सर्व तापासण्या मोफत केल्या जातील.
आपल्या शेजारील ओळखीचे नातेवाईक सर्वांना या शिबाराचा लाभ व्हावा यासाठी हा मेसेज सर्वांनी जास्तीत जास्त गरजवंतापर्यंत पोहचवावा.

स्थळ: रविदर्शन कॉम्प्लेक्स, सोलापूर हायवे, हडपसर, पुणे ( गाडीतळ पासून ५ मिनीटांच्या अंतरावर)
दिनांक: १९ मार्च २०२३
वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी ३:३०

धन्यवाद!

- जनलोक प्रतिष्ठाण मुख्यकार्यकारिणी ,
जनलोक प्रतिष्ठाण राज्य व
सर्व जिल्हा कृतिसमिती .

टिप: वरील कॅम्प स्त्री व पुरुषांसाठी संपूर्ण मोफत आहे.... कुठल्याही प्रक्रारची फी आकारली जाणार नाही

Advertisements