• Privacy
  • Terms
  •   

Members Testimonials



image
प्रदिप गवळी .खामगाव जि. बुलडाणा .

जिस समय सेबी ने pacl पर आक्शन लिया और केस लम्बा चलता रहा .pacl के ग्राहक और फील्ड दिशाहीन हो गई , सारे टॉप सिनियर मुंह फेर गये , कंपनी ने जिम्मेदारी झटकी .
ऐसे कठीण समय मे आदरणीय सुनंदा कदम मेडम , विशाल मेहेत्रे सर , रूपणर सर और उनकी टीम ने जनलोक प्रतिष्ठान की स्थापना करके सेबी , sat , सुप्रीम कोर्ट तक बुलंद आंदोलन छेडा , सारे देश मे मीटिंग के मध्यम से ग्राहक और फील्ड को भरोसा दीलाकर , सारे टॉप सिनियर और कंपनी को जिम्मेदारी का ऐहसास दीलाया. कोर्ट के हर डेट को दिल्ली जाकर सबको जानकारी दि , जिसके फलस्वरूप सुप्रीम कोर्ट ने ग्राहक के हित मे फैसला देते हुए लोढा समिती गठित कर पैसा वापसी की प्रक्रिया सुरू की , इसी दौरान pacl की प्रॉपर्टी छुपाई गई थी ऊसे ढूंढकर कोर्ट के सामने पेश किया , अस्ट्रेलिया तक पहुंच कर कोर्ट ऑफ फेडरल का दरवाजा खटखटाया .
आज हर ग्राहक के अकाउंट मे पैसा जमा हो रहा है जिसका श्रेय केवल और केवल जनलोक टीम को जाता है क्योंकि लीगल लडाइ से ये संभव था .इसी दौरान मा .कदम मेडमजी को दिल का दौरा भी पड़ा ...देश के सारे गरीब ग्राहक और लाखो फील्ड की प्रार्थना से वो इस दौरा से सहीसलामत निकाल आए .आज भी मा .मेडम जी के नेत्रुत्व मे सारी जनलोक टीम कोर्ट मे लड रहे है ताकी आखरी ग्राहक को उसकी मेहनत की जमा पुंजी मिल सके .
आज इस स्थापना दिवस की अवसर पर मुझे कुछ कहने का मौका मिला और जनलोकप्रतिष्ठान का एक सीपही बनकर काम करणे का मौका मिला .
आगे भी संस्था के मध्यम से देश सेवा हो और पीडित जनता की इन्साफ मिले यही शुभकामनाएं 💐💐💐




image
Jagtap Madam

Janlok ahe tarach aaple paise miltil nahi tar milnar nahit, ashi gurantee milali fakt kadam madam mulech👍👏💐




image
Amol jagtap

Janlok is doing excellent work from when its get started. Its due to janlok we will get money from sebi or government. Kadam madam & team is doing very hard work to come this stage. Its our duty to be with them till last moment to get money back. Because its not easy task to do, our helping hands will make them even strong to do work better & as early as possible. Kadam madam got through lots of pain & medical, travelling & many more things. No one can do but she did it. everyone wants his or her get back but for this hard work & back up is needed for janlok & that we should provide by us. Keep it up we are with u..




image
मनोज खरसाडे, नर्हेगाव, पुणे.

जनलोक प्रतिष्ठान वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
जनलोकचे कार्य अप्रतिम आहे, जनलोक मुळेच भारतातील सर्व गुंतवणूकदाराना PACL मधील पैसे परतमिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, जनलोक मुळे असंघटित एजटांना मानसिक त्रास कमी झाला आहे.
जनलोकच्या कर्तृत्ववान अध्यक्षा सौ. कदम मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

🌹🌹🙏🌹🌹




image
NAVNATH SONAWANE

Very good job done by JANLOK.....weldone....
Keep it up...🙏🏻




image
संतोष धनवडे आंबेगाव पुणे

जनलोक प्रतिष्ठान संघटनेचे काम खूप चांगले चालले आहे त्यांच्या माध्यमातून PACL चे पैसे मिळतील अशी खात्री वाटते




image
सदस्य

जनलोक सर्व फिल्ड वर्कर अध्यक्ष सुनंदा मॅडम व सदस्य या सगळ्याना पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा




image
दत्ता ढेबे

🙏🙏जनलोक प्रतिष्ठान आपण गेले पाच वर्षे मध्ये लोकांचे पैसे मिळण्यासाठी खुप चांगले काम केले आहे लोकांचे पैसे मिळण्यासाठी या पुढेही चांगले काम कराल PACL चे सर्व लोकांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत आशी आमची नम्र विनंती 🙏




image
अनिल घुले मांजरी बुद्रुक

जनलोक प्रतिष्ठान ही संस्था नावाप्रमाणे जनलोकांना आधार आणि त्यांचा न्यायहक्क मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असणारी असामान्य संस्था . या संस्थेचे काम गेली पाच वर्षे झाली अविरतपणे ईमानेईतबारे चालू आहे ; या संस्थेने वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झालेल्या सर्व सामान्य माणसाला आधार व हिम्मत देऊन ; न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे ;
माझी व माझ्या सारख्या अनेक लोकांची संस्कार ग्रूप ऑफ कंपनी वडमुखवाडी या कंपनीत मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्यानंतर जनलोक प्रतिष्ठान देवदूतासारखे आमच्या मदतीला धावून आले .व आम्हाला आधार देत गोरगरीबासाठी कायदेशीर एकजूटीने आमच्या बरोबर संघर्ष करीत आहे .या संघर्षामुळे व मार्गदर्शनामुळेच संस्कार ग्रूप कंपनीचा संस्थापक व इतर काही संचालक यांना अटक होऊन कंपनीच्या प्रॉपर्टीज् शील केल्या आहेत . गोरगरीबांच्या संघर्षाला एक दिशा मिळाली ...आता न्याय मिळे पर्यंत संघर्ष चालूच राहणार या सर्व घडामोडी मध्ये आमच्या बरोबर संघर्ष व मार्गदर्शन करत असलेले जनलोक प्रतिष्ठान अध्यक्ष व सर्व कार्यकारी मंडळाचे मनापासून आभार संस्थेला पाच वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सर्व कार्यकारी मंडळ यांचे पुनश्च एकवार मनापासून आभार ; असेच आम्हा सर्वांना सहकार्य करीत रहा आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा , धन्यवाद ;




image
Member

पी ए सी एल ग्राहक व फील्ड वर्कर चे आशास्थान, श्रद्धास्थान, निराधारांचा आधार..असे हे जनलोक प्रतिष्ठान व त्यांचे अध्यक्ष : सुनंदा कदम आणि त्यांचे सदस्य या सर्वाना पाचव्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा.....!




image
सौ, वंदना अरुण घुसाळकर राहु ता, दौंड जि पुणे

💐💐जनलोक प्रतिष्ठान मुळे आम्ही हे जग पाहतोय त्यांच्यामुळे जगण्याला उम्मीद मिळाली लोकांचे पैसे लवकर मीळो ही जनलोक प्रतिष्ठान चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🌸व पुर्ण कमिटीला यश मिळो ही शुभेच्छा💐💐💐




image
मावळ.टीम.ढोरे.

जनलोक.प्रतिष्टान.आकाशाप्रमाणे.उंच.वसमूद्रासारखे.खोल.आहे.म्हणून.त्यांच्य.या.कार्याला.सलाम.




image
संस्कार ग्रुप कृती समिती पुणे

आपल्या या महान कार्यास कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा .जनलोक म्हणजे तमाम जनतेचे आशास्थान , श्रद्धास्थान ,निराधारांचा फार मोठा आधार




image
Member

मॅडमनी पैसे मिळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला आहे.आभारी आहोत मॅडम.सर्वाचे पैसे फक्त जनलोकच मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.पैसे लवकर मिळावे ही अपेक्षा.




image
Member

जनलोक संघटनेमुळे पीएसीएल कंपनी चा निकाल सुप्रीम कोर्टाने फास्ट ट्रॅक वर दिला,जनलोक ने सेबी ला पण सळो कि पळो केले आहे👌


previous1234next