• Privacy
  • Terms
  •   

कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त गावांना मदत |  

जनलोक प्रतिष्ठान सामाजिक संस्था, पुणे, संस्थेतर्फे कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त गावांना मदत करण्यात आली. कोल्हापूर व सांगली मध्ये बरीच गावे पाण्याखाली गेल्या मुळे बऱ्याच लोकांना खालीलप्रमाणे काही वस्तूंची गरज होती. सर्वांनी आपल्या इच्छेनुसार खालील प्रमाणे मदत जनलोक प्रतिष्ठानच्या, मांजरी ऑफिस ला लवकरात लवकर जमा करून खारीचा वाटा उचलला. ही सर्व जमा मदत पूरग्रस्तांना पोहोचविली गेली.
मदतीचा तपशील खालील प्रमाणे:
१) चांगले ब्लॅंकेटस्
२) लहान मुलांचे कपडे ( उबदार असल्यास उत्तम )
३) महिलांना मुलींना लागणारे कपडे
३)सॅनिटरी नॅपकिन
४) ब्लँकेट
५) धान्य (तांदूळ,डाळ,साखर)
६) ड्राय फूड्स.

previous12next

Advertisements